गणेशोत्सव 2025

Mumbai Pune Ganpati Visarjan : दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप; मुंबई पुण्यात विसर्जन सुरु

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आज विर्सजन आहे. बाप्पाचं विसर्जन मुंबई पुण्यात विसर्जन सुरु झालं आहे

Published by : Team Lokshahi

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आज विर्सजन आहे. बाप्पाचं विसर्जन मुंबई पुण्यात विसर्जन सुरु झालं आहे आणि विसर्जनाकरीता पालिका सज्ज झालेली आहे. मुंबई शहरात बीएमसीकडून 204 कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात आलेली आहे. सुरक्षिततेदरम्यान मुंबई पोलीसांच लक्ष लागलेलं असणार आहे.

शनिवारी थाटामाटात आगमन झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. मुंबईमध्ये संपूर्ण गिरगाव चौपाटी ही गणेशभक्तांनी भरलेली पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया या नाम गजरात काल बाप्पाचं आगमन झालं होत आणि आज दीड दिवसांच्या गणपतीला आज निरोप दिला जात आहे. मोठ्या प्रमाणात आज भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

E water taxi service : मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा 'या' तारखेपासून सुरू होणार

Mumbai Local : मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल

Mumbai Bomb Threat : मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात